या प्रकल्पात सुरवातीपासून MongoDB शिकण्यासाठी रोडमॅपचा समावेश आहे. या रोडमॅपमध्ये MongoDB संबंधित सर्व संभाव्य साधने आणि संकल्पनांचा समावेश केला आहे.
प्रेरणास्थान Angular Developer Roadmap
जर आपल्याला हा प्रकल्प आवडला असेल किंवा आपल्याला MongoDB शिकण्यास उपयुक्त वाटले असेल तर कृपया त्यास तारांकित करा. धन्यवाद.
मिळवा PDF version.
- मूलभूत DB कौशल्ये
- डेटा मॉडेल्स, डेटा स्कीमा, डेटा इंडिपेन्डेन्स
- रिलेशनल मॉडेल, एंटीटी रिलेशनशिप मॉडेल
- नॉर्मलईझेशन (सामान्यीकरण), जॉईन्स, SQL & NoSQL
- इंडेक्सिंग, हॅशिंग, ट्रान्सॅक्शन, Concurrency
- DB चे डिझाइन टूल्स/साधने
- Node.js साठी ड्रायव्हर्स
- GUI साठी क्लायन्ट टूल्स/साधने
- MongoDB च्या संकल्पना
- Databases
- Collections
- Views
- MongoDB CRUD Operations
- Create Operations
- Read Operations
- Update Operations
- Delete Operations
- Aggregation
- Data Models
- Data Model Design
- Schema Validation
- Model Relationship between Documents
- One to One
- One to Many
- Data Model References
- Transaction and Atomicity
- Indexes
- Replication
- Sharding
- Storage
- Operators
- Query and Projection Operators
- Update Operators
- Aggregation Pipeline Stages
- Aggregation Pipeline Operators
- Query Modifiers
- सिक्युरिटी/सुरक्षा
- प्रवेश नियंत्रण सक्षम करा आणि प्रमाणीकरण लागू करा
- भूमिका आधारित प्रवेश नियंत्रण कॉन्फिगर करा
- नेटवर्क एक्सपोजर मर्यादित करा
- समर्पित वापरकर्त्यासह MongoDB चालवा
- संप्रेषण कूटबद्ध (एनक्रिप्ट) करा
- ऑडिट सिस्टम क्रियाकलाप (ऍक्टिव्हिटी)
- डेटा कूटबद्ध (एनक्रिप्ट) करा आणि संरक्षित करा
- Databases
- MongoDB होस्टिंग
- स्वतः होस्ट केलेले
- व्यवस्थापित
हा प्रकल्प उपयुक्त असल्याचे आपल्याला वाटत असल्यास Twitter वर शेअर करा
Ever Blogs वर तपशीलवार लेख पहा: MongoDB Developer Roadmap for 2021 | Ever Blogs
इतर तंत्रज्ञानावरील मनोरंजक ब्लॉग वाचण्यासाठी कृपया Ever Blogs वर भेट द्या.
हा प्रकल्प अधिक विकसित आणि इतर डेव्हलपर्स साठी उपयुक्त बनविण्यात मदत करण्यास आपले नेहमीच स्वागत आहे.
योगदान करण्यासाठी फक्त एक Pull Request सादर करा.